येऊ कशी तशी मी नांदायला 27th May Full Episode Update | Yeu Kashi Tashi Mi Nandayla | Zee Marathi
2021-05-28 4 Dailymotion
झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत स्वीटू खानविलकरांच्या नोकरीचा राजीनामा देते, तर ओम तिच्यावर चिडतो आणि लंडनला कायमचं जायचा निर्णय घेतो. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडीओमध्ये. Reporter : Pooja saraf Video Editor : Ganesh Thale.